PERMA: आनंदी आयुष्याची पंचसूत्री
अनेकदा असा प्रश्न पडतो, कि कोणतीही गोष्ट करताना आपण ती का करतो? एखादे profession निवडताना आपण ते का निवडलेलं असतं? किंवा कोणताही निर्णय घेताना तो तसा का घेतला जातो? आपण सगळेच जरी वेगवेगळ्या मार्गाने जात असलो तरीही शेवटी गाठायचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे आनंदाचे आणि सुखासमाधानाचे आयुष्य. असं सुखासमाधानाचं आयुष्य म्हणजे नेमकं काय? सुख-समाधान …






