प्रयत्न करण्याची मानसिकता- ग्रोव्थ माइंडसेट
हल्ली आई-बाबांकडून एक वाक्य नेहमी ऐकायला येतं, ‘तसा तो हुशार आहे,पण एखादी गोष्ट जमली नाही न कि पटकन सोडून देतो. प्रयत्नच करत नाही.’ ह्या वागण्याचं मूळ कुठे येतं ? मानसिकता -mindset. विचार करण्याची ठराविक पद्धत. Carol Dweck ने ह्या विषयाचा अभ्यास केला. तिने दोन प्रकारचे mindsets सांगितले. Growth Mindset आणि फिक्स्ड mindset. फिक्स्ड mindset म्हणजे …









