एकोइझ्म
नारसिसस स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेलं ग्रीक पौराणिक कथेतले पात्र. असं म्हणतात की नारसिसस स्वत:च्या प्रेमात एवढा रमलेला होता की त्यापुढे तो तहान-भूक ही विसरला होता. त्याचा अंत ह्या प्रेमापोटीच झाला. ह्या नारसिसस वर एकोचं (Echo) प्रेम होतं. पण एको ला देवाने शाप दिला होता. तिला फक्त कुणीही बोललेले शब्दच पुन्हा उच्चारता येत असत. त्यामुळे तिच्या …