what is career counseling

करियर कौन्सेलिंगची गरज

“मला ना खरंतर डॉक्टर व्हायचं नव्हतं,गाणं आवडायचं. गाणं शिकायचं होतं.” ती सांगत होती. “मग का नाही शिकलीस?” मी विचारलं. “कारण अभ्यासात हुशार होते ना..मग गाणं शिकून हुशारी वाया कशाला घालवायची?”

अशी अनेक उदाहरणे असतात. लोक शिकतात, मोठे होतात अगदी यशस्वी होतात पण मनातून दु:खी असतात. कारण, जे करतात ते मुळात आवडतंच नसतं. १० वीनंतर साधारणपणे करियरनिवडीचा निर्णय घेतला जातो. बरेचदा हा निर्णय घेण्यामागे आई-बाबांचं, घरातल्या मोठ्या माणसांचं मत विचारात घेतलं जातं. कुणीतरी आत्ते, मामे, मावसभावाने मिळवलेलं नेत्रदीपक यश डोळ्यापुढे असतं. ..आणि त्याने निवडलं तेच करियर निवडायचं हे डोक्यात असतं. कारण त्याला मिळालेलं यश दिसत असतं. आई-वडील अशावेळी “बघ तुला जमेल का?” असं काहीतरी म्हणतात किंवा “तू काहीही कर आमची काही हरकत नाही असं उत्तर देतात. त्यामागे बरेचदा, मोठं होऊन त्याने म्हणायला नको कि “मला हे करायचंच नव्हतं, तुम्ही म्हणालात म्हणून केलं. ” अशी भूमिका असते.

१५-१६ वर्षं हे वय असं असतं कि स्वत:ची नुकतीच कुठे ओळख होऊ लागलेली असते. आपल्याला नक्की काय आवडतं ह्याचा विचार पक्का नसतो. कारण आपण नेमके कसे आहोत हेच कळलेलं नसतं.  आणि मग वर म्हटल्याप्रमाणे, कुणाचं तरी पाहून, आई-बाबांच्या मनाचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो.

आयुष्यात आपल्याला काय हवंय, हे समजणे फार महत्त्वाचे असते. नाहीतर आपण आयुष्यभर चाचपडत राहतो. बरंच काही कमावतो, पण मनातून समाधानी नसतोच. आपल्याला नेमकं काय हवंय आणि त्यासाठी काय करायचंय हे ज्याक्षणी कळते, तो क्षण आयुष्य बदलवून टाकणारा क्षण ठरतो. मग तिथून पुढे यशाच्या दिशेने वाटचाल सुरु झालेली असते.

करियर कौन्सेलिंग करून घेणे म्हणजे स्वत:ची अशी ओळख करून घेणे. करियर कौन्सेलिंग टेस्ट्स मधून तुमच्या क्षमता, आवड, व्यक्तिमत्व ह्या गोष्टी जाणून घेता येतात. त्यातून कोणत्या क्षेत्रात तुम्ही समाधानी होऊ शकता ह्याचा अंदाज बांधता येतो. तुमचा मार्ग तुमच्यापुढे स्पष्ट होत जातो. करियर कौन्सेलिंग करून घेणं त्यामुळे फायद्याचं ठरतं.

पण फक्त करियर कौन्सेलिंग वर थांबून चालणार आहे का? खरंतर हा प्रवास खूप आधी सुरु व्हायला हवा. मुलांना निरनिराळ्या कार्यक्षेत्रांची ओळख करून द्यायला हवी. त्याला काय आवडतं ह्याचा विचार करण्यासाठी पुरेसा वेळ घेऊ द्यायला हवा. दहावीनंतर डायरेक्ट आता सायन्स घे, किंवा आठवीपासूनच आता IIT करूयात असं म्हणण्यापेक्षा ते खरंच आवडतंय का, ह्याचा निर्णय घेऊ द्यायला हवा.

आईवडिलांनी हा निर्णय घेण्यासाठी मदत करायला हवी. मुलं चुकतायत असं वाटत असेल तर दुसरी बाजू मुलांपुढे ठेवायला हवी. त्यासाठी आधी आपणही मुलांच्या क्षमतांचा, स्वभावाचा विचार करायला हवा. मुळात त्या क्षेत्रातील आव्हाने समजावून सांगायला हवीत. अमुक एकच करिअर चांगले किंवा अमुक वाईट असं काहीही नसतं हेही लक्षात घ्यायला हवं.

 

About Vasudha Deshpande-Korde

Vasudha Deshpande-Korde, Clinical Psychologist and counselor.

12 Comments

  1. Hello! I just wish to give you a big thumbs up ffor the excellent
    info you have ggot right here on this post. I am returning to your blog for more soon.

  2. I used to be suggested this web site by my cousin. I
    am now not sure whether or not this submit is written by him as no one else recognize
    such unique about my difficulty. You’re wonderful! Thank you!

  3. Usually I don’t read article on blogs, but I would like to say that this write-up very forced me to try annd do it!
    Your writing tastee has been surprisd me. Thahk you, very
    nice article.

  4. hi!,I love your writing so a lot! share we keep up a correspondence more about
    your post on AOL? I need an expert on this house to unravel my problem.

    May be that is you! Looking ahead to peer you.

  5. Hey there! This post could not be written any better!
    Reading through this post reminds me of my good old room mate!
    He always kept talking about this. I will forward this article to him.
    Pretty sure he will have a good read. Many thanks for
    sharing! http://left-bank-manc.2340364.n4.nabble.com/arizona-rangers-flame-managers-tim-Banister-cbs-television-s-td390.html http://the-forgotten-races.65946.x6.nabble.com/Kavanaugh-and-consequently-accuser-agree-within-testify-on-t-td644.html http://fornsidr.informe.com/viewtopic.php?p=13165

  6. hello there and thank you for your info
    – I’ve certainly picked up something new from right here.

    I did however expertise several technical issues
    using this website, as I experienced to reload the web site many times previous to I could
    get it to load properly. I had been wondering if your web host is OK?
    Not that I’m complaining, but sluggish loading
    instances times will very frequently affect your placement in google and could damage your high-quality
    score if ads and marketing with Adwords. Anyway I am adding this RSS to my email and can look out for a lot more of your respective fascinating content.
    Ensure that you update this again very soon.

  7. Have you ever thought about publishing an ebook or guest authoring
    on other blogs? I have a blog based on the same ideas you
    discuss and would love to have you share some stories/information.
    I know my readers would value your work. If you are even remotely interested, feel free to send me an email.
    http://www.stringsandstones.net/__media__/js/netsoltrademark.php?d=lespooch.com%2F__media__%2Fjs%2Fnetsoltrademark.php%3Fd%3Dwww.acid-bookmarks.win%252Fcheap-jersey-shirts

  8. Good day! Would you mind if I share your blog with
    my zynga group? There’s a lot of folks that I think would really appreciate your
    content. Please let me know. Thank you http://kundrathur.allads.co.in/user/profile/148228

    Here is my blog; fanatics jerseys review

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *