Sibling Rivalry

Sibling Rivalry ज्या घरांमध्ये दोन भावंडं असतात त्या घरांमध्ये आई-वडिलांना सतावणारा एक प्रश्न असतो,’मुलांची भांडणे’. तसं पाहिलं तर भावा-बहिणीशी होणारी ही छोटी-मोठी भांडणं म्हणजे मजा असते. पण  बरेच आई-बाबा ह्या गोष्टीमुळे वैतागतात. त्रासलेले असतात. ह्या भांडणाचे मूळ कारण कुठे येते? मुलांची भांडणे होण्याचे  कारण म्हणजे दोन्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ला सिद्ध करायचे असते. अशावेळी जेंव्हा …

Middle point

As a child, I never had the courage to talk in front of my father. I was afraid of him. The moment he came back from work was the moment I used to sit quietly, open my book and start studying. My father was the only authority at home. Today, when my daughter says to …

Intellectual Disability

“ए mentally retarded आहे का रे तू जरा…” माझ्या अगदी समोरच बसलेल्या दोन मुलांचा संवाद अगदी सहज कानावर पडत होता. mentally retarded हा शब्द चेष्टेच्या स्वरुपात अनेकदा वापरला जातो. बरेचदा, शाळेत शिक्षकही अभ्यास न जमणाऱ्या एखाद्या मुलाला Intellectually disabled असं लेबल लावून देतात. खरंतर हा अजिबातच चेष्टेचा विषय नाही. mentally retrded ह्या शब्दांऐवजी हल्ली क्लीनिकल …

ADHD

“माझा मुलगा अजिबात एका जागेवर बसत नाही, सतत चुळबुळत असतो,त्याला ADHD तर नाही ना?” आई-वडील विचारतात.  ADHD हल्ली मुलांमध्ये दिसून येणारी एक कॉमन समस्या. बरेचदा, मुलाचे जास्त active असणं हे ADHD चं लक्षण समजलं जातं. जास्त active असणं हे ADHD च्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. पण फक्त जास्त active असणे म्हणजेच ADHD नव्हे. बरेचदा, आई-बाबांना …

Imaginary FRiend-काल्पनिक मित्र

मिहिका अडीच- तीन वर्षांची  होती तेंव्हाची गोष्ट. ती तिच्या बाबासोबत कुठेतरी बाहेर गेली होती.  अखंड बडबड करण्याची तिची सवय बाबाला माहिती होती. म्हणून तिच्या बोलण्याला ‘हो/नाही’ ह्याशिवाय फारसं काही बोलायचं नाही. मनावर घ्यायचं नाही अशी त्याची पद्धत. त्या दिवशी मात्र तो जरा काळजीत पडला. मिहिका ‘यश’ असं नाव सारखं घेतीये आणि ती बाबाशी नाही तर …

School Refusal

School refusal describes atypical behavior of kids who refuse to go school and have problems in staying at school. According to NCBI report, around 3.6% children in India are going through school refusal. School refusal is not classified as psychiatric disorder. It is just a condition where child refuses to go to school. Children with …

smart phones

स्मार्ट फोन्स आणि मुले

काही दिवसांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. ५ ते १०वर्षे वयाची मुलं एका खोलीत बसलेली होती आणि प्रत्येकाच्या हातात आईचा मोबाईल होता. जवळपास १.५ ते २ तास पूर्ण शांतता होती. मोबाईल हातातून काढला किंवा काही प्रॉब्लेम आलाच तरच फक्त किंकाळी मारली जात होती. ५ ते दहा वयोगटातल्या मुलांनी एवढा वेळ शांत बसणेकुणालाही आक्षेपार्ह वाटत नव्हते. …

मुलांना अडचणी सोडवू द्या…

प्रसंग १ – “समजा शाळेसाठी आवरताना तुला उशीर होतोय. तर तू काय करशील?”परवा एका लहानग्याला हा प्रश्न विचारला. “मी काहीच करणार नाही. बाबा शाळेत सोडेल फास्ट गाडीवरून..” मला हसू आलं. मग जाणवलं. मागेही अनेकवेळेस मला सहा-सात वर्षांच्या मुलांकडून हेच उत्तर येतं. उशीर होत असेल तर पटपट आवरायचं हे त्यांच्यापर्यंत न पोहोचता, ‘बाबा किंवा आई सोडेल’, …

प्रयत्न करण्याची मानसिकता- ग्रोव्थ माइंडसेट

हल्ली आई-बाबांकडून एक  वाक्य नेहमी ऐकायला येतं, ‘तसा तो हुशार आहे,पण एखादी गोष्ट जमली नाही न कि  पटकन सोडून देतो. प्रयत्नच करत नाही.’ ह्या वागण्याचं मूळ कुठे येतं ? मानसिकता -mindset. विचार करण्याची ठराविक पद्धत. Carol Dweck ने ह्या विषयाचा अभ्यास केला. तिने दोन प्रकारचे mindsets सांगितले. Growth Mindset आणि फिक्स्ड mindset. फिक्स्ड mindset म्हणजे …

विचार बदला…जग बदलेल

‘माझ्याशी सगळ्यांनी चांगलंच वागायला हवं,’ ज्यावेळी हा विचार मनात येतो, त्यावेळी आपल्याशी वाईट  वागणाऱ्या लोकांचा राग येऊ लागतो. वाटतं, “मी तर चांगली आहे, त्यांना काहीच नाही केलं तरीही माझ्याशी असं का वागतात?” आपल्याशी भांडणाऱ्या लोकांचा राग आपल्या डोक्यात बसतो. ह्याला कुठेतरी, “मी खूप चांगली आहे,” ह्या विचाराचाही आधार असावा. आपल्या मनातला आपल्या चांगुलपणाबद्दलचा   दृढ विश्वास  …