Showing 14 Result(s)

आई-बाबा – कल्पवृक्ष

23-24 वर्षांच्या मुलाचे वडील. रडवेले झालेले. “मॅडम , हा काहीच करत नाही हो. नुसता बसलेला असतो. घडघड बोलत नाही. मनात कुढतो का? जिवाचं बरं-वाईट करेल का? भीती वाटते.” वडील सांगत होते. “मी काहीही करायला तयार आहे, पण तो हसला पाहिजे. अॅक्टिव राहिला पाहिजे. laundry आहे माझी. तो कधीच येत नाही तिथे. १० वीच्या पुढं शाळा …

Parents- the giving tree

Father of a 23-24-year-old boy was disturbed. “Madam, he doesn’t do anything. Just sits there. Doesn’t speak. What’s bothering him? Will he ever get his life on track? Seems scared.” The father explained. “I am ready to do anything, but he needs to make an effort. He needs to stay active. I own a laundry. …

मठ्ठ

न ऐकणारी मुलं

थोडाफार हट्टीपणा, मोठ्यांचे न ऐकणे, कधी चिडचिड, मोठ्यांशी वाद घालणे, उलट बोलणे, ह्या गोष्टी सगळीच मुलं कधी ना कधी करतात. अगदी लहान वयांत (2-3 वर्षांची मुलं) आणि किशोरवयांत ह्या गोष्टी प्रकर्षाने होतात. मधला काही काळ मात्र बहुतेक (4 to 11 years) मुलं नियम पाळतात. सांगितलेले ऐकतात. काही मुलांच्या बाबतीत मात्र हे नेहमीच सुरू असतं. त्यांच्यासाठी …

नारसीसीझम

नारसिसस स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडलेलं  ग्रीक पौराणिक कथेतले पात्र. त्याच्या नावावरूनच शब्द आला, नारसीसीझम. नारसीसीझम- स्वत:वर अतिशय प्रेम करण्याची वृत्ती. स्वत:वर प्रेम करा असं हल्ली वारंवार सांगितलं जातं. आत्मविश्वास, सेल्फ एस्टिम वाढविण्यासाठी ते गरजेचं असतंही. पण नारसीसीझम म्हणजे सेल्फ एस्टिम नव्हे. स्वत:वरचे हे प्रेम फारच वरवरचे असते. स्वत:बद्दलच्या अनेक मोठेपणाच्या कल्पनांमधून जन्मलेलं. सत्यापासून लांब. स्वत:वरच्या …

Sibling Rivalry

Sibling Rivalry ज्या घरांमध्ये दोन भावंडं असतात त्या घरांमध्ये आई-वडिलांना सतावणारा एक प्रश्न असतो,’मुलांची भांडणे’. तसं पाहिलं तर भावा-बहिणीशी होणारी ही छोटी-मोठी भांडणं म्हणजे मजा असते. पण  बरेच आई-बाबा ह्या गोष्टीमुळे वैतागतात. त्रासलेले असतात. ह्या भांडणाचे मूळ कारण कुठे येते? मुलांची भांडणे होण्याचे  कारण म्हणजे दोन्ही मुलांना वेगवेगळ्या प्रकारे स्वत:ला सिद्ध करायचे असते. अशावेळी जेंव्हा …

Intellectual Disability

“ए mentally retarded आहे का रे तू जरा…” माझ्या अगदी समोरच बसलेल्या दोन मुलांचा संवाद अगदी सहज कानावर पडत होता. mentally retarded हा शब्द चेष्टेच्या स्वरुपात अनेकदा वापरला जातो. बरेचदा, शाळेत शिक्षकही अभ्यास न जमणाऱ्या एखाद्या मुलाला Intellectually disabled असं लेबल लावून देतात. खरंतर हा अजिबातच चेष्टेचा विषय नाही. mentally retrded ह्या शब्दांऐवजी हल्ली क्लीनिकल …

ADHD

“माझा मुलगा अजिबात एका जागेवर बसत नाही, सतत चुळबुळत असतो,त्याला ADHD तर नाही ना?” आई-वडील विचारतात.  ADHD हल्ली मुलांमध्ये दिसून येणारी एक कॉमन समस्या. बरेचदा, मुलाचे जास्त active असणं हे ADHD चं लक्षण समजलं जातं. जास्त active असणं हे ADHD च्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. पण फक्त जास्त active असणे म्हणजेच ADHD नव्हे. बरेचदा, आई-बाबांना …

Imaginary FRiend-काल्पनिक मित्र

मिहिका अडीच- तीन वर्षांची  होती तेंव्हाची गोष्ट. ती तिच्या बाबासोबत कुठेतरी बाहेर गेली होती.  अखंड बडबड करण्याची तिची सवय बाबाला माहिती होती. म्हणून तिच्या बोलण्याला ‘हो/नाही’ ह्याशिवाय फारसं काही बोलायचं नाही. मनावर घ्यायचं नाही अशी त्याची पद्धत. त्या दिवशी मात्र तो जरा काळजीत पडला. मिहिका ‘यश’ असं नाव सारखं घेतीये आणि ती बाबाशी नाही तर …

School Refusal

School refusal describes atypical behavior of kids who refuse to go school and have problems in staying at school. According to NCBI report, around 3.6% children in India are going through school refusal. School refusal is not classified as psychiatric disorder. It is just a condition where child refuses to go to school. Children with …

smart phones

स्मार्ट फोन्स आणि मुले

काही दिवसांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. ५ ते १०वर्षे वयाची मुलं एका खोलीत बसलेली होती आणि प्रत्येकाच्या हातात आईचा मोबाईल होता. जवळपास १.५ ते २ तास पूर्ण शांतता होती. मोबाईल हातातून काढला किंवा काही प्रॉब्लेम आलाच तरच फक्त किंकाळी मारली जात होती. ५ ते दहा वयोगटातल्या मुलांनी एवढा वेळ शांत बसणेकुणालाही आक्षेपार्ह वाटत नव्हते. …