मुलीचा बाबा
आपल्या नवऱ्याचं जेव्हा बापमध्ये रूपांतर होतं, तेव्हा त्याच्यात खूप फरक पडतो. जर तो मुलीचा बाप झाला तर मग विचारायलाच नको. आपण ज्याला चांगलं ओळखतो, असं आपल्याला वाटत असतं त्याची वेगळीच प्रेमळ, हळवी बाजू दिसू लागते. मुलींसाठी बाबा म्हणजे काय हे सांगता येणं कठीण आहे. माझी मुलगी ३-४ वर्षांची असताना बाबासाठी पोळी करायची. अर्धीकच्ची पोळी बाबा …