यशाची भीती
अपयशाची नाही तर कधीकधी यशाचीच भीती वाटू लागते. पुढे पाऊल टाकताना अनेक विचार मनात डोकावतात. ‘जमेल का मला सगळं बदललेलं? आहे का मी एवढा सक्षम? ती वाढलेली जबाबदारी घेऊ शकेन का ? हे सगळं छान रुटीन, मुख्य म्हणजे माझा कम्फर्ट झोन सगळं सोडावं लागेल. सगळंच बदलत जाईल.’ बदलण्याची ही कल्पना क्षणोक्षणी घाबरवून टाकते. यश कितीही …