आई-बाबा – कल्पवृक्ष
23-24 वर्षांच्या मुलाचे वडील. रडवेले झालेले. “मॅडम , हा काहीच करत नाही हो. नुसता बसलेला असतो. घडघड बोलत नाही. मनात कुढतो का? जिवाचं बरं-वाईट करेल का? भीती वाटते.” वडील सांगत होते. “मी काहीही करायला तयार आहे, पण तो हसला पाहिजे. अॅक्टिव राहिला पाहिजे. laundry आहे माझी. तो कधीच येत नाही तिथे. १० वीच्या पुढं शाळा …